शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

दाऊदचा सहकारी येडा याकूब याचा कराचीत मृत्यू

By admin | Updated: August 7, 2015 22:13 IST

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी व १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी येडा याकूब पाकिस्तानातील कराची शहरात

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी व १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी येडा याकूब पाकिस्तानातील कराची शहरात हृदयविकाराने मरण पावला. येडा याकूब ऊर्फ याकूब खान गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. शुक्रवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर त्याने टायगर मेमनसोबत पाकिस्तानात पळ काढला होता. तेथे तो कापडाचा व्यापार करीत असे. कराचीत त्याचे कापड दुकानही होते. टायगर मेमनप्रमाणे पोलीस येडा याकूबचाही शोध घेत होते. पाकिस्तानातच दडून बसलेला येडा याकूब मुंबई पोलिसांच्या हाती लागलाच नाही. याकूब व त्याचा मोठा भाऊ मजीद यांनी टायगर मेमनच्या वतीने १९९३ च्या मुंबई स्फोटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रायगड येथे आरडीएक्स उतरवून घेण्याचे काम या दोघांनी केले होते. मजीद ऊर्फ एम.के. बिल्डर याला २००० साली बांद्रा येथे छोटा राजनने गोळ्या घालून मारले होते. (वृत्तसंस्था)