शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:33 IST

या समाजातील प्रतिनिधींनी संयुक्त संसदीय समितीसमोर आपले मत मांडले.

Waqf Bill : गेल्या काही दिवसांपासून देशात वक्फ बोर्ड कायद्याची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने यात काही सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले असून, संयुक्त संसदीय समिती याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच सादर करणार आहे. एकीकडे मुस्लिम समाज या विधेयकाला विरोधत करत आहे, तर दुसरीकडे मुस्लिम समाजातील एका वर्गाने स्वतःला या कायद्यापासून दूर ठेवण्याची विनंती केली आहे.

मुस्लिमांमधील दाऊदी बोहरा समुदायाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (5 नोव्हेंबर 2024) वक्फ दुरुस्ती विधेयकावर विचार करणाऱ्या संसदेच्या संयुक्त समितीसमोर त्यांच्या समुदायाला वक्फ बोर्डाच्या कक्षेबाहेर ठेवण्याची विनंती केली आहे. दाऊदी बोहराचे प्रतनिधी म्हणाले की, वक्फ दुरुस्ती विधेयकात त्यांच्या समाजाच्या विशेष दर्जाचा उल्लेख नाही. या समाजाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी समितीसमोर बाजू मांडली. 

विशेष म्हणजे, मुस्लिम समाजातील एखाद्या वर्गाने वक्फ कायद्यातून बाहेर ठेवण्याची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, दाऊदी बोहरा समाजाचे म्हणने आहे की, त्यांना इतर समुदायांप्रमाणे कुठलेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. समुदायातील लोकांना त्यांच्या श्रद्धा आणि आवश्यक धार्मिक प्रथांनुसार मालमत्तांची स्थापना, देखभाल, व्यवस्थापन आणि प्रशासन करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. वक्फ बोर्डाच्या अधिकारांमुळे या समाजाचे मूलभूत सिद्धांत कमजोर होतात.

दाऊदी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा हवाला दिला, ज्यामध्ये त्यांच्या अद्वितीय संरचनेची मान्यता अधोरेखित झाली आहे. हरीश साळवे यांनी दाऊदी बोहराच्या वैशिष्ट्यांविषयी सविस्तर युक्तिवाद केला. त्यांनी विशेषत: या समुदायाच्या नेते 'अल-दाई अल-मुतलक' या समुदायाशी संबंधित अधिकारांचा उल्लेख केला आणि सांगितले की, कोणत्याही वक्फ बोर्डाला या समुदायाच्या मालमत्ता आणि प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

टॅग्स :Muslimमुस्लीमCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार