बालगृहातील मुलगी पळाली
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
बालगृहातील मुलगी पळाली
बालगृहातील मुलगी पळाली
बालगृहातील मुलगी पळाली नागपूर : काटोल रोड येथील शासकीय मुलींच्या बालगृहातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार बालगृहाच्या परीक्षिका अधिकारी सुजाता देशमुख (३७) यांनी केली आहे. मंगळवारी दुपारी ३ ते ३.३० वाजताच्य दरम्यान ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रकारे अंबाझरी हद्दीतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला रंजन नावाच्या मुलाने फूस लावून पळवून नेले.