शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवरून मिळावी कोर्टाची तारीख - मोदी

By admin | Updated: April 2, 2017 13:58 IST

न्यायालयीन खटल्यांची तारीख मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून मिळावी, अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ऑनलाइन लोकमत

अलाहाबाद, दि. 2 -  व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराचा आग्रह धरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेमध्येही  तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रह धरला आहे.  न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा अधिक वापर व्हायला हवा, न्यायालयीन खटल्यांची तारीख मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून मिळायला हवी, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आज झालेल्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश खेहर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी बोलताताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायव्यवस्थेतील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भाष्य केले. ते म्हणाले,  "भारताच्या न्याय जगतातील अलाहाबाद उच्च न्यायालय हे एक तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तुमच्यामध्ये येऊन काही ऐकण्याची समजण्याची संधी मिळाली, हा मी माझा सन्मान समजतो.  न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा. तंत्रज्ञानामुळे वकिलांचे काम सोपे झाले आहे. आता न्यायलयाची तारीख मोबाइल, एसएमएसवरून मिळायला हवी,"
सरन्यायाधीश खेहर यांनी यावेळी बोलताना न्यायालयातील न्यायाधीशांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला.  त्यांनी न्यायाधीशांची संख्या आणि न्यायलयात प्रलंबित असलेल्या खटल्यांबाबत चिंता व्यक्त केली. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, कायदा हा शासकांचाही शासक असतो असे सांगितले.