शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

३०० वर्षापूर्वीचे पुरातन काळातील डागोबाचे स्वयंभु मंदिर

By admin | Updated: February 15, 2016 00:37 IST

बाराज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाकडे जाताना अलीकडे १५ कि.मी. अंतरावर एका उंच ्शा डोंगरावर चिखली (ता. आंबेगाव) या गाावामध्ये स्वयंभु डागोबा देवाचे मंदीर निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. डागोबा देवाची एक पौराणिक कथा आहे. या देवाचे मंदीर पूर्वी राजापूर (आताचे राजपुर) डागेवाडी वस्तीच्या् दक्षिणेस उंच डोंगर माथ्यावर कालभैरवनाथ या नावाने मंदीर होते. या मंदिराचे दगड १० फुट मापाचे आडवे तिडवे होते.त्या काळी पुणे मंचर भीमाशंकर रस्ता नव्हता केवळ होती ती फक्त पाऊल वाट श्री क्षेत्र भीमाशंकराला येणारे भाविक या पाऊल वाटने येत जात असत. या परिसरामध्ये किर्रर्र घनदाट जंगल होते. त्यावेळी या परिसरामधून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करुन कोळशाच्या भट्या लावल्या जात व मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला जाई. यावेळी कोळशा

बाराज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाकडे जाताना अलीकडे १५ कि.मी. अंतरावर एका उंच ्शा डोंगरावर चिखली (ता. आंबेगाव) या गाावामध्ये स्वयंभु डागोबा देवाचे मंदीर निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. डागोबा देवाची एक पौराणिक कथा आहे. या देवाचे मंदीर पूर्वी राजापूर (आताचे राजपुर) डागेवाडी वस्तीच्या् दक्षिणेस उंच डोंगर माथ्यावर कालभैरवनाथ या नावाने मंदीर होते. या मंदिराचे दगड १० फुट मापाचे आडवे तिडवे होते.त्या काळी पुणे मंचर भीमाशंकर रस्ता नव्हता केवळ होती ती फक्त पाऊल वाट श्री क्षेत्र भीमाशंकराला येणारे भाविक या पाऊल वाटने येत जात असत. या परिसरामध्ये किर्रर्र घनदाट जंगल होते. त्यावेळी या परिसरामधून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करुन कोळशाच्या भट्या लावल्या जात व मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला जाई. यावेळी कोळशाचा व्यापर करणार्‍या व्यापार्‍याचे १२ बैल हरवले होते.तो व्यापारी भीमाशंकर परिसरात मध्ये आपले हरवलेले बेल शोधु लागला. शोधत असताना त्याला एक मंदेवाचे मंदीर दिसले. ते मंदीर होते. काळभैरवाथाचे त्याने व देवाला नवस केला की माझे बैल सापडू दे मी एक बैल देईल असा नवस करुन बैल शोधु लागला. नवसाप्र्माणे १२ बैल सापडले ‘ा व्यापार्‍याने नवस फेडण्यासाठी बैल जाणा न सोडता एक बेल काळभैरवनाथा समोर कापला. त्या बैलाचा बळी रक्तपात होत असता एकदम अचानक मोठा स्फोट झाला. हे दगड गोटे १ कि.मी. अंतराव फेकले गेले. काळभैरवनाथ राजापुर या गावावरुन निघुन तळेघर येथील डोंगरावर असणार्‍या वरसुबाई मातेच्या आपल्या बहीणीच्या शेजारून जात असताना वरसुबाईने भावास शपथ दिली. लांब जाऊ नकोस मला दिसेल अशाा ठिकाणी थांब त्यावेळेस श्री काळभैरवनाथ चिखली गावच्या दक्षिणेस उंच डोंगरावर स्वयंभु निघाले. या देवाचे पुजारी भोमाळे यांच्या स्वप्नात येवून सांगितले की यापुढे डागोबा नावाने माझा प्रचार कर तेव्हापासून यास डागोबा असे नाव देण्यात आले आहे.
त्यानंतर पुढील काळात ब्रिटीश इंग्रज सरकारच्या सुरू झाला. असता तेथे सर्वेक्षण सुरु झाले. उंच सखल नैसर्गिक संरक्षणाच्या दृष्टीने हे ठिकाण योग्य असल्यामुळे त्याच प्र्माणे जगाचा संपर्क जोडला जावा म्हणून इंग्रज सरकारने सन १९३० ते ॉ१९४० साली १० ते १५ बंगले बांधण्यात आले होत. त्याचीसाक्ष म्हणून या डोंगरावर याच बंगल्याचे पाया मूर्तीमंत उदाहरणे आहे. सन १९४० ते ५० मध्ये हे बंगले उद्दावरुन झाले. त्यांच्या संशोधनावरुन केंद्र सरकारने सन १९७० नंतर या डोंगरावर रडार केंद्र उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे डागोबा देवस्थान अत्यंत महत्वाच्या ठिकाणी वसले आहे. उंच सखल डोंगर माथ्या मध्यभागी असल्यामुळे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखी आहे. ब्रिटीश कालीन टाके ही या ठिकाणी पहावयास मिळतात.
- संतोष जाधव - पाटील, तळेघर