शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पुरुषांमधील वासनेमुळे सायबर पॉर्न फोफावला - सीबीआय

By admin | Updated: October 9, 2015 16:29 IST

भारतातील पुरुषांमधील वासनेमुळेच हिंसक सायबर पॉर्नवर बंदी घालणे कठीण असल्याचे अजब तर्कट सीबीआयने सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ९ -  भारतातील  पुरुषांमधील वासनेमुळेच हिंसक सायबर पॉर्नवर फोफावत आहे असे तर्कट सीबीआयने सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे.  राज्याच्या सीमांमध्ये अडकलेली पोलिस यंत्रणा सायबर सेक्स क्राईमच्या गुन्ह्यांचा तपास करु शकत नाही, यासाठी सीबीआयसारखी केंद्रीय तपास यंत्रणांच अशा गुन्ह्याचा तपास करु शकते असेही सीबीआयने सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे. 

पॉर्नसंदर्भात सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत गुरुवाती सीबीआयने कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. 'भारतीय पुरुषांमधील वासनेमुळेच सायबर पॉर्न भारतात वेगाने पसरत आहे,  बलात्कार व सामूहिक बलात्काराच्या घटनांमधून एखादा पुरुष महिलेसोबत किती अमानवीय कृत्य करु शकतो हे दिसते. अशा घटनांचे चित्रीकरण करुन ते इंटरनेटवर टाकून अन्य पुरुषांनाही यासाठी चालना देण्याचे काम होत आहे असे सीबीआयने प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे. 
सायबर पॉर्नमधील बहुसंख्य गुन्हेगार हे देशाबाहेरच आहेत. तुम्ही एका साईटवर बंदी टाकली तर तेच व्हिडीओ लगेच दुस-या साईट्सवर अपलोड होतात. अशा स्थितीत राज्य पोलिसांना पॉर्न संदर्भातील गुन्ह्यांचा तपास करणे अवघड होते. सीबीआयला परदेशातील गुन्ह्यांचा तपास करण्याचा प्रर्दीघ अनुभव आहे याकडे सीबीआयने कोर्टाचे लक्ष वेधले. 
अमेरिकेप्रमाणेच सीबीआयमधील सायबर क्राईममधील तज्ज्ञ अधिका-यांची गुगल, युट्यूब, फेसबुक, व्हॉट्स अॅपयासारख्या कंपन्यांमध्ये नेमणूक केली पाहिजे असे सीबीआयने नमूद केले. या माध्यमातून तपास आणखी वेगाने होऊ शकेल असा दावाही सीबीआयने केला आहे.