शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तलाकबाबत गप्प बसणारेही अपराधी

By admin | Updated: April 18, 2017 00:57 IST

‘ट्रिपल तलाक’ या विषयावर जे काहीही बोलत नाहीत, ते लोक ती प्रथा पाळणाऱ्यांइतकेच अपराधी आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी म्हटले आहे.

लखनौ : ‘ट्रिपल तलाक’ या विषयावर जे काहीही बोलत नाहीत, ते लोक ती प्रथा पाळणाऱ्यांइतकेच अपराधी आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी म्हटले आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण होतानाचे मौन आणि ट्रिपल तलाकवर गप्प बसणे हा गुन्हा समजून राजकीय वर्गाला गुन्हेगार समजायला हवे, त्यांच्या सोबत्यांवर खटले दाखल झाले पाहिजेत. ट्रिपल तलाकला नष्ट करण्याचे आवाहन करताना, त्यांनी समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला. दोन्हींचा काय संबंध? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना वली रेहमानी म्हणाले की, आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे मला समजत नाही. वस्त्रहरणासारख्या मोठ्या प्रश्नाशी ते तलाकचा संबंध जोडतात. कोणताही शहाणा माणूस असे करणार नाही. ते परिस्थितीकडे दुसऱ्या चष्म्यातून बघत आहेत.मुस्लिमांतील मागासवर्गीयांना राखीव जागा वाढवून देण्याचे तेलंगण सरकारने रविवारी संमत केलेल्या विधेयकाचे विरोधी पक्ष भाजपाने ‘कचरा’ या शब्दांत सोमवारी वर्णन केले. पक्षाने या विधेयकाच्या निषेधार्थ हैदराबाद आणि तेलंगणात इतरत्र निदर्शनेही केली. भाजपाचे तेलंगण प्रदेश अध्यक्ष के. लक्ष्मण वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, आम्ही या विधेयकाला प्रखर विरोध करून आंदोलन करणार आहोत. भाजपाचे प्रवक्ते कृष्णा सागर राव म्हणाले की, त्या विधेयकाला ना कायद्याचा आधार आहे ना घटनात्मक पावित्र्य. राखीव जागांसाठी धर्म हा आधार होऊ शकत नाही व कायद्यानेही ते व्यवहार्य नाही. कारण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने राखीव जागांना ५० टक्क्यांचे बंधन घातलेले आहे. या विधेयकाला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ .