शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

क्रूसची विराटला ‘गिफ्ट’

By admin | Updated: June 29, 2016 05:47 IST

जर्मनीचा मिडफिल्डर टोनी क्रूस याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला स्वाक्षरीसह संघाची जर्सी भेट म्हणून पाठवली आहे.

नवी दिल्ली : जर्मनीचा मिडफिल्डर टोनी क्रूस याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला स्वाक्षरीसह संघाची जर्सी भेट म्हणून पाठवली आहे. युरो चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोहलीने आपण जर्मनी संघासाठी ‘चिअरअप’ करणार असल्याचे सांगितले. त्याने टोनी क्रूसची १८ नंबरची जर्सी घालून फोटो ट्विटरवर टाकला होता. या वेळी क्रूसने विराटचे आभार मानून त्याला खास गिफ्ट देण्याचे प्रॉमिस केले होते. कोहली स्वत: १८ क्रमांकाची जर्सी घालतो. क्रूसनेही आपल्या व्यस्त कार्यक्रमातून विराटला दिलेल्या प्रॉमिसची आठवण ठेवून त्यांच्यासाठी जर्मन संघाची १८ क्रमांकाची जर्सी पाठवली आहे.(वृत्तसंस्था)>ही भेट मिळताच विराटने क्रूससाठी थँक्यु टोनी असे आभाराचे ट्विट केले. यावेळी त्याने इटलीविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.