शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

लाचखोर वाहतूक पोलिसाची महिलेस भरचौकात मारहाण!

By admin | Updated: May 12, 2015 02:56 IST

लाच दिली नाही म्हणून वाद घालत एका हेड कॉन्स्टेबलने एका महिलेला विटेने मारहाण केल्याची संतापजनक घटना दिल्लीच्या गोल्फ लिंक्स भागात घडली आहे.

नवी दिल्ली : लाच दिली नाही म्हणून वाद घालत एका हेड कॉन्स्टेबलने एका महिलेला विटेने मारहाण केल्याची संतापजनक घटना दिल्लीच्या गोल्फ लिंक्स भागात घडली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या पोलिसाला अटक करून तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे दिल्ली पोलिसांचे क्रौर्य पुन्हा एकदा उघड झाले आहे.सतीश चंद्र असे या क्रूर हेड कॉन्स्टेबलचे नाव असून तो दिल्ली पोलिसांच्या वाहतूक शाखेत कार्यरत आहे. महिला आणि तिच्या दोन मुलांवर विटेने हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या दोन मुलांसह दुचाकीने जात असताना सतीशचंद्रने तिला रोखले आणि वाहतूक नियमांचा भंग केल्याचा आरोप करीत २०० रुपयांची लाच मागितली. महिलेने लाच देण्यास नकार दिल्यावर त्याने हुज्जत घातली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने वीट उचलून महिलेला तिच्या मुलांदेखत मारहाणही केली.