चिंचोली येथे भागवत कथेस भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:04 IST
जळगाव : पंचानन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने चिंचोली येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेस भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ७ मार्चपासून हा सप्ताह सुरू झाला असून १३ मार्च पर्यंत तो सुरू राहणार आहे.
चिंचोली येथे भागवत कथेस भाविकांची गर्दी
जळगाव : पंचानन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने चिंचोली येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेस भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ७ मार्चपासून हा सप्ताह सुरू झाला असून १३ मार्च पर्यंत तो सुरू राहणार आहे. यामध्ये वृंदावन धामचे आचार्य डॉ. श्यामसुंदर पाराशर शास्त्री हे निरुपण करीत आहे. लाभ घेण्याचे आवाहन आयोजक ह.भ.प. गणेशशास्त्री चिंचोलीकर यांनी केले आहे.