शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर परिसरातील गुन्हेगारीत वाढ

By admin | Updated: July 11, 2015 00:29 IST

निवेदन : नागरिकांचा आरोप

निवेदन : नागरिकांचा आरोपसातपूर : परिसरात होणार्‍या घरफोड्या, चोर्‍या आणि लुटमारीमुळे नागरिक भयभीत झाले असून, गुन्हेगारांवर कारवाई करून रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कारंजे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे नागरिकांनी केली आहेे. सातपूर विभागातील सोमेश्वर कॉलनी, सद्गुुरुनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, प्रबुद्धनगर भागात कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, वाहन चोरी, लुटमारीसारखे गैरप्रकार सुरू आहेत. या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. आतापर्यंत घडलेल्या गुन्‘ांची नोेंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे; मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. येत्या आठ दिवसांत कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक ज्योती शिंदे, अरुण काळे, बजरंग शिंदे, कैलास सोनवणे, सुनील सोनवणे, अविनाश गिते, संजय गुंजाळ, विजय शिरोळे, बी. एम. ढेमसे, एस. एल. वरखेडे, मोहन नेऊलकर, एच. एच. जाधव, संजिता बोडके, नागेश तिवारी, दीपक श्िंादे, योगेश देवरे आदिंसह नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. फोटो======परिसरातीलल गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कारंजे यांना देताना माजी नगरसेवक ज्योती श्िंादे, बजरंग शिंदे, शिवाजी वरखेडे, अरुण काळे, कैलास सोनवणेे, संतोष सिंग, आकाश भदाणे, प्रमोद वाघमारे, सीमा पाटील, एस. एस. तायडे, मुकुंद गागंुडेर्े आदिंसह नागरिक.