शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-राजे कुटुंबात गुन्हेगारी साटेलोटे

By admin | Updated: July 1, 2015 02:40 IST

धौलपूर राजमहालाचा वाद आणखी चिघळला असून काँग्रेसने मंगळवारी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकत त्यांच्या बडतर्फीच्या

शीलेश शर्मा, नवी दिल्लीधौलपूर राजमहालाचा वाद आणखी चिघळला असून काँग्रेसने मंगळवारी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकत त्यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी दबाव वाढविला आहे. राजे कुटुंब आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यात गुन्हेगारी साटेलोटे असल्याचा आरोप या पक्षाने केला आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीने मात्र हा आरोप फेटाळला आहे.दरम्यान, तपास संस्था याप्रकरणी काय कारवाई करीत आहे याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथसिंग यांनी देशाला द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी कागदपत्रे सादर करीत केली.इ.स. १९४९ पासूनचे सर्व रेकॉर्ड सादर करून धौलपूर राजमहाल सरकारी होता आणि आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेसने ललित मोदी आणि राजे मायलेकात असलेल्या व्यावसायिक हितसंबंधांचा ऊहापोह करताना सांगितले की, संपत्तीची लयलूट करण्याच्या हेतूने या त्रिकुटाच्या साट्यालोट्यातूनच कोट्यवधीचा राजमहाल हडपून तेथे पंचतारांकित हॉटेल बांधण्यात आले. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचा ढोल बडविणारे ५६ इंची छातीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी कार्यवाही तर दूरच मौनही तोडण्याचे सौजन्य दाखविले नाही. उलट ते आपल्या भ्रष्ट मंत्र्याच्या बचावाचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काँग्रेस कदापि असे होऊ देणार नाही, असा निर्धार जयराम रमेश यांनी जारी केला. संगनमताने लाखो हडपदुष्यंतसिंग यांच्यावर भूसंपादन अधिकाऱ्याच्या संगनमताने शासकीय जमीन मालकीची दाखवून मोबदल्याच्या रूपात १,९७,२१,७२० रुपये हडपल्याचा आरोपही काँग्रेसने केला. भरतपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी १७ मे २००७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार हेमंतसिंग व दुष्यंतसिंग यांच्यातील समझोत्याअंतर्गत केवळ धौलपूर सिटी पॅलेसच्या स्थायी संपत्तीचा हक्क वसुंधरा यांचे पुत्र दुष्यंतसिंग यांना देण्यात आला होता.