क्राईम जोड
By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST
रेल्वेची धडक बसून मृत्यू
क्राईम जोड
रेल्वेची धडक बसून मृत्यू नागपूर : दहीबाजार पुल ते मस्कासाथ पुलाच्या दरम्यान रेल्वेची धडक बसल्याने अर्जुन सुखराम धांडे (२३) हा युवक बेशुद्ध झाला. त्याला उपचाराकरिता मेयो रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अर्जुन धांडे हा रातामसवाडी, अंबरवाडा, ता. तुमसर, जि. भंडारा येथील रहिवासी आहे. मनोज ईश्वर मोरे (२५) याने दिलेल्या सूचनेवरून लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.