शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भगतसिंगांबद्दल अनुद्गार तुषार गांधीविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 11, 2015 08:26 IST

शहीद भगतसिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्याविरुद्ध येथील पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.

जालंधर : शहीद भगतसिंग यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्याविरुद्ध येथील पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.तुषार गांधी यांनी एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने विधान केले. मुद्दाम असे विधान करताना त्यांचा हेतू वाईट होता, अशी तक्रार जनजागृती मंचाचे अध्यक्ष किशनलाल यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर २९५(ए)नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचेे जालंधरचे पोलीस निरीक्षक बिमल कांत यांनी सांगितले.ब्रिटिशांच्या नियमानुसार भगतसिंग हे दोषी होते त्यामुळे महात्मा गांधी यांनी त्यांची शिक्षा निलंबित ठेवण्याची मागणी केली नव्हती, असे विधान तुषार गांधी यांनी केले होते. जनजागृती मंचाच्या सदस्यांनी जालंधरच्या पोलीस आयुक्तालयाला निवेदन देत तुषार गांधींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची विनंती केली होती.(वृत्तसंस्था)