शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम फाईल

By admin | Updated: July 11, 2015 00:15 IST

कुख्यात खट्याचा हल्ला

कुख्यात खट्याचा हल्ला
नागपूर : कळमन्यातील विनोबा भावे नगरात राहणारा कुख्यात खट्या ऊर्फ सूरज धवड याने आपल्या ६ साथीदारांसह अंबेनगरातील विजय कटरू मसरले (वय ३०) याच्या घरावर हल्ला चढवला.
खट्याच्या मैत्रिणीसोबत मसरले परिवाराची हाणामारी झाली. त्याचा वचपा काढण्यासाठी गुरुवारी रात्री १० च्या सुमारास खट्या आपल्या साथीदारांसह मसरलेच्या घरात शिरला. विजय आणि त्याच्या परिवारातील सदस्य यावेळी जेवण करीत होते. त्या सर्वांना लाकडी दंडुका तसेच सब्बलीने मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. कळमना पोलिसांनी आरोपींविरूध्द गुन्हा नोंदविला. खट्या आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
----
युवतीची आत्महत्या
नागपूर : विशाखा रामरतन इंगळे (वय १५) हिने विष प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे ५ ला तिने विष घेतल्याचे लक्षात आले. त्यामुळे कुटुंबीयांनी विशाखाला उपचारासाठी मेयोत भरती केले. तेथे दुपारी १२.१५ ला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विशाखाच्या आत्महत्येमागचे कारण शोधले जात आहे.

---
कुख्यात संजय शाहू स्थानबद्ध
नागपूर : कुख्यात गुंड संजय रामलाल शाहू (वय २०, रा. शामनगर) याच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली. त्याच्याविरुद्ध हुडकेश्वर आणि सक्करदरा पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी त्याला स्थानबद्ध करून कारागृहात डांबण्याचे आदेश दिले.
----