शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माकप, भाकपचे विलीनीकरण अटळ

By admin | Updated: April 20, 2015 00:26 IST

भविष्यात माकप व भाकप या दोन पक्षांचे विलीनीकरण नक्की होईल; परंतु हे विलीनीकरण नेमके केव्हा होईल, हे मात्र सांगता येणार नाही,

विशाखापट्टणम : भविष्यात माकप व भाकप या दोन पक्षांचे विलीनीकरण नक्की होईल; परंतु हे विलीनीकरण नेमके केव्हा होईल, हे मात्र सांगता येणार नाही, असे माकपचे नवनिर्वाचित सरचिटणीस व ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे. पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर येचुरी येथे पत्रकारांशी बोलत होते.माकपने आपल्या २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये येचुरी यांच्यासोबतच ९१ सदस्यांची केंद्रीय समिती व १६ सदस्यांच्या पॉलिट ब्युरोचीही निवड केली आहे. येचुरी म्हणाले, ‘माकप आणि भाकपचे विलीनीकरण अवश्य होईल; परंतु त्याआधी पक्ष बळकट बनविणे हा आमचा पहिला मुद्दा आहे. या बळकटीच्या आधारावरच डाव्या शक्तींच्या ऐक्यासाठी काम केले जाईल व त्याआधारे डावे आणि लोकशाहीवादी शक्तींचीही एकजूट करण्याचा प्रयत्न केला जाईल.’विलीनीकरणासाठी कोणतीही कालमर्यादा नाही; परंतु आम्ही लवकरात लवकर विलीनीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यात दोन महिने वा सहा महिनेही लागू शकतात; परंतु विलीनीकरण नक्की होईल. हा आमचा दृढसंकल्प व अभिवचनही आहे, असे सीताराम येचुरी म्हणाले. (वृत्तसंस्था)