शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांसाठी कायदा करण्याचे कोर्टाचे आदेश

By admin | Updated: January 29, 2016 23:59 IST

सर्वोच्च न्यायालयाने देशातील खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत परिचारिकांच्या वाईट परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करून केंद्र सरकारला चार आठवड्यांच्या आत विशेष समिती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने देशातील खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत परिचारिकांच्या वाईट परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करून केंद्र सरकारला चार आठवड्यांच्या आत विशेष समिती स्थापन करण्याचे तसेच या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे परिचारिकांसाठी कायदा निर्मितीचे आदेश शुक्रवारी दिले.न्यायमूर्तीद्वय अनिल आर. दवे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठाने हा निवाडा दिला. ही समिती परिचारिकांच्या कामकाजाचे वातावरण,परिस्थिती, पगार आदी महत्त्वाच्या मुद्यांचा आढावा घेईल. समितीच्या स्थापनेनंतर सहा आठवड्यांच्या आत यासंदर्भात शिफारशी सादर करावयाच्या आहेत आणि केंद्र सरकार त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल,असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सोबतच या शिफारशींच्या आधारे कायदा बनविण्याचा विचार करण्याचा सल्लाही दिला. या पीठात न्यायमूर्तीद्वय शिवा कीर्ती सिंग आणि आदर्शकुमार गोयल यांचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)