शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इसिसमध्ये सामील होण्यास गेलेली तरूणी परतली

By admin | Updated: February 2, 2015 08:55 IST

तिने बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केले. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला.

हैदराबाद : तिने बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केले. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रहित करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी. १९ वर्षांची ही मुलगी दोन महिन्यांपूर्वीच आई-वडिलांसोबत हैदराबादला परतली असून गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली.  प्राथमिक चौकशीनुसार दहा वर्षांपूर्वी ती कुटुंबियांसोबत हैदराबादहून दोहा (कतार) येथे आली. ती कतारलाच राहायची. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिला इसिसची भुरळ घातली. इराक आणि सिरियावर कब्जा मिळविणाऱ्या इसिस या संघटनेत सामील होण्याच्या इराद्याने दोघींनी तुर्की गाठली. मन पालटल्याने तुर्कीहून ती कतारला आई-वडिलांकडे परतली. तेथून कुटुंबियांसोबत ती हैदराबादला परतली. हैदराबादेत परतल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. तिला भरीस घालणारी तिची मैत्रीण तुर्कीची नागरिक असून सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून दोघींची ओळख झाली. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जुळणारे मैत्रीबंध चांगलेच असतात असे नाही. तेव्हा सोशल नेटसफर करणाऱ्यांनी सावधानता बाळगणे जरूरी आहे. अन्यथा वाईट संगतीने आयुष्याची वाट लागायची?