राज्य घटनेला विरोध करणारे देश द्रोही
By admin | Updated: February 8, 2016 00:23 IST
जळगाव : देशातील सराकार राज्य घटना बदलविण्याच प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेबांच्या राज्य घटनेला विरोध करणारे व संविधान बदलविणरे देशद्रोही आहे. हा देश हा अन्याय खपवून घेणार नाही. सरकारकडून झोपडपी हटाव करण्यात येत आहे.मात्र निवारा देत नसाल तर झोपडपी हटविण्याचा अधिकाररही सरकारला नाही. अच्छे दिनची घोषणा करणार्या सरकारचे दीड वर्ष उलटुनही अच्छे दिन आले नाही. राज्याच्या जेष्ठ मंत्र्याच्या जिल्ातील वराडसीममध्ये १२५ व्या जयंती वर्षा निमित्त तयार केलेल्या पुतळ्याची विटंबना होत असल्याचा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीने अध्यक्ष आमदार प्रा जेगेंद्र कवाडे यांनी केला.
राज्य घटनेला विरोध करणारे देश द्रोही
जळगाव : देशातील सराकार राज्य घटना बदलविण्याच प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेबांच्या राज्य घटनेला विरोध करणारे व संविधान बदलविणरे देशद्रोही आहे. हा देश हा अन्याय खपवून घेणार नाही. सरकारकडून झोपडपी हटाव करण्यात येत आहे.मात्र निवारा देत नसाल तर झोपडपी हटविण्याचा अधिकाररही सरकारला नाही. अच्छे दिनची घोषणा करणार्या सरकारचे दीड वर्ष उलटुनही अच्छे दिन आले नाही. राज्याच्या जेष्ठ मंत्र्याच्या जिल्ातील वराडसीममध्ये १२५ व्या जयंती वर्षा निमित्त तयार केलेल्या पुतळ्याची विटंबना होत असल्याचा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीने अध्यक्ष आमदार प्रा जेगेंद्र कवाडे यांनी केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्ष व रमाई जयंती निमित्त शहरातील शिवतीर्थ मैदानावर भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थनी पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे होते. मंचावर पीआरपीचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे, राष्ट्रीय मोलकरीन सेना प्रदेशाध्यक्ष पुष्पा सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, महानगर अध्यक्ष नगरसेवक महेंद्र सपकाळे,राकेश बग्गन, राजु डोंगरदिवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मुमताज तडवी, संगीता ब्रााणे,बापू गायकवाड, ज्ञानेश्वर तायडे उपस्थित होते. प्रा.कवाडे यांच्या हस्ते शहरातील विविध भागातील २५ शाखांचे व जिल्हा रुग्णालय व डॉ. आंबेडकर नगर अशा दोन ठिकणी भीमालय जनसंपर्क कार्यालयांचे थाटात उद्घाटन झाले. शिवतीर्थ मैदानावर दुपारपासून पंचशीला भालेराव व राजु बागुल या प्रसिद्ध गायकांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. कलाकारांनी डॉ.आंबेडकरांच्या जिवनाव गीत सादर केले. यावेळी बाळू जळगावकर यांनी विनोदी चुटकुले सादर करुन उपस्थिातांना खिळवून ठेवले.निषेध मेणबत्ती मोर्चाहैद्रबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करने व भाजपाच्या मंत्र्यांना व कुलगुरु यांना अटक करण्याच्या मागणीसाठी निषेध मेणबत्ती महामोर्चाचे अयोजन करण्या आला होता. यावेळी उपस्थितांनी रात्री १० वाजता शिवतीर्थ मैदानावर मेणबत्ती पेटवून निषेध व्यक्त केला.उशीरापर्यंत आयोजनशिवतीर्थ मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी १० वाजेची मुदत असली तरी रात्री ११ वाजेनंतरही कार्यक्रमाचे आयोजन सुरु होते. कार्यक्रम स्थळी पोलीस कर्मचारी तैनात होते.