शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे होणार

By admin | Updated: January 26, 2017 02:07 IST

जळगाव- घरकुल व मोफत बससेवाप्रकरणी ५६ नगरसेवकांकडून प्रत्येकी सव्वाकोटी रुपये वसुल करण्याच्या आदेशाविरोधात खाविआतर्फे दाखल याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने विभागीय आयुक्तांनी बजावलेली नोटीस रद्द करुन त्यावर सुनावणी घेण्याचे आदेश आदेश न्यायाधीश एस. बी. शुक्रे यांनी दिले होते. मात्र याबाबत बुधवारी त्रयस्थ अर्जदार दिपककुमार गुप्ता यांनी न्यायालयीन आदेशाची प्रत आयुक्त जीवन सोनवणे यांना दाखवून त्यात विभागीय आयुक्तांकडे सुनावणी घेण्याचे निर्देश दिले असल्याचे लक्षात आणून दिले.

जळगाव- घरकुल व मोफत बससेवाप्रकरणी ५६ नगरसेवकांकडून प्रत्येकी सव्वाकोटी रुपये वसुल करण्याच्या आदेशाविरोधात खाविआतर्फे दाखल याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने विभागीय आयुक्तांनी बजावलेली नोटीस रद्द करुन त्यावर सुनावणी घेण्याचे आदेश आदेश न्यायाधीश एस. बी. शुक्रे यांनी दिले होते. मात्र याबाबत बुधवारी त्रयस्थ अर्जदार दिपककुमार गुप्ता यांनी न्यायालयीन आदेशाची प्रत आयुक्त जीवन सोनवणे यांना दाखवून त्यात विभागीय आयुक्तांकडे सुनावणी घेण्याचे निर्देश दिले असल्याचे लक्षात आणून दिले.

या प्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी २०१३ मध्ये नगरसेवकांना या संदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. वसुलीच्या नोटीसांना स्थगिती मिळावी, यासाठी खाविआतर्फे औरंगाबाद खंडपीठात धाव घेवून याचिका दाखल केली होती. या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. यावर दिपक गुप्ता यांनी त्रयस्थ अर्जदार म्हणून औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केली होता. यावर न्यायालयाने खाविआची याचिका फेटाळली. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार आयुक्तांनी नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू केली होती. कार्यवाहीच्या विरोधाता माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी पुन्हा औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. याप्रकरणी २० जानेवारीला न्यायाधीश एस. बी. शुक्रे यांच्या न्यायालयासमोर झालेल्या कामकाजमध्ये आयुक्तांनी बजावलेली नोटीस रद्द करुन विभागीय आयुक्तांनीच सुनावणी घ्यावी, असे खंडपीठाने आदेश दिले आहेत. सहा महिन्यात ही सुनावणी पुर्ण करायची आहे.