शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: आशेचा किरण! काेराेनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 04:46 IST

CoronaVirus: संशाेधन : एप्रिलअखेरीस ४०% लाेकांमध्ये ॲॅन्टिबाॅडी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरराेज दाेन लाखांहून अधिक काेराेनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. त्यातच दुसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक बातमी आहे. देशाची चिंता वाढवणारी दुसरी लाट एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. एका संशाेधनातून ही माहिती समाेर आली आहे.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काेराेनाची रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली हाेती. मार्च आणि एप्रिलमध्ये दरराेजच्या नव्या रुग्णांमध्ये शेकडाे पटींनी वाढ झाली.

याबाबत ‘क्रेडिट सुसे’ या संस्थेने एक संशाेधनकेले.  काेराेनाची दुसरी लाट जेवढ्या वेगाने वाढली, तेवढ्याच वेगाने ती ओसरू लागेल, असा अंदाज या संशाेधनातून व्यक्त केला आहे. संशाेधनात असे म्हटले आहे, की गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरपर्यंत देशातील २१ टक्के लाेकांमध्ये प्रतिपिंड (ॲन्टिबाॅडी) विकसित झाले हाेते. तर एप्रिलमध्ये हा आकडा ४० टक्क्यांपर्यंत जाऊ शकताे. यात लसीकरणाचीही माेठी भूमिका राहणार आहे. यापैकी १२ टक्के लाेकांमध्ये एप्रिलच्या अखेरपर्यंत लसीकरणाच्या माध्यमातून राेगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली असेल, असा अंदाज आहे. परिणामी ४० टक्के लाेकसंख्येमध्ये काेराेनाविराेधात राेगप्रतिकार शक्ती निर्माण झालेली असेल. अशा स्थितीत दुसरी लाट झपाट्याने ओसरू लागेल.दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये २४ हजारांपेक्षा अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. ऑक्सिजन आणि खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मुंबईत उच्चभ्रू इमारतींमध्ये रुग्णn    संशाेधनानुसार, दुसऱ्या लाटेत मुंबईत ९० टक्के रुग्ण उच्चभ्रू इमारतीतील आहेत. n    पहिल्या लाटेमध्ये या गटात केवळ १६ टक्के लाेकांमध्येच राेग्रप्रतिकारक शक्ती आढळून आली. n    त्या तुलनेत झाेपडपट्टीतील भागात ५७ टक्के लाेकांमध्ये प्रतिकार शक्ती आढळली हाेती. n    दुसऱ्या लाटेतही सर्व वयाेगटातील रुग्ण आढळून येत असल्याचेही निरीक्षण नाेंदविण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या