शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

नागपुरातील कन्व्हेंशन सेन्टर हलविणार नाही

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

सुलेखा कुंभारे : २० एकर जागेत उभारणार बुद्धिस्ट थीमपार्कनागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलजवळील ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर साकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील कन्व्हेंशन सेंटर हलविण्याचा प्रश्नच नसल्याची माहिती माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा ...


सुलेखा कुंभारे : २० एकर जागेत उभारणार बुद्धिस्ट थीमपार्क
नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलजवळील ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर साकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील कन्व्हेंशन सेंटर हलविण्याचा प्रश्नच नसल्याची माहिती माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूरला मेट्रोचा दर्जा मिळाल्याने नागपूर शहरापासून २५ किलोमीटर पर्यंत मेट्रोसिटीचा विकास होणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून ड्रॅगन पॅलेस टेम्पललगतच्या ओगावा सोसायटीच्या २० एकर जागेवर नागपुरातील प्रस्तावित असलेल्या कन्व्हेंशन संेटरच्या धर्तीवर बुद्धिस्ट थीम पार्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेन्टर साकार व्हावे यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन येथे बैठक घेण्यात आली. यात त्यांनी या प्रकल्पाचा २१४ .५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना केल्याची माहिती कुंभारे यांनी दिली.
नागपूरच्या कन्व्हेंशन सेंटरसोबत कामठीतील सेंटरचा कोणताही संबंध नाही. उत्तर नागपुरात असे सेंटर उभे राहात असेल तर आनंदच आहे. दोन्ही सेंटरचा आराखडा वेगवेगळा आहे.(प्रतिनिधी)