शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास पाटील रुग्णालयात शासकीय कर्मचार्‍यांची सोय

By admin | Updated: March 14, 2016 00:22 IST

जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.

जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.
शासनाकडून हृदयाच्या शस्त्रक्रिया, ॲन्जीओप्लास्टी, कर्करोग यासह गंभीर आजारांच्या उपचारासाठी शासकीय कर्मचार्‍यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती (परतावा) केली जाते. यासाठी काही खाजगी रुग्णालये शासनाने संलग्नित केले आहे. यात आता गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ व त्या अनुषंगाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयास राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांसाठी हृदय शस्त्रक्रिया, ॲन्जीओग्राफी, ॲन्जीओप्लास्टी, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्याकरीता होणारा वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती (परतावा) करण्याला मान्यता दिली आहे. तसे आदेश डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयास प्राप्त झाले आहे. खान्देशातील रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने केला आहे.