शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
2
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
3
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
4
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
5
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
6
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
7
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
8
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
9
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
10
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
11
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
12
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
13
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
14
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
15
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
16
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
17
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...
18
एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
19
या युक्रेनियन जोडप्याने केलं ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ यशस्वी, असा दिला रशियाला जबर धक्का 

तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

जिल्हा परिषद : स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी पथक नागपूर : जिल्ह्यात स्वाईन फ्लू रुग्णाची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. तसेच पथक गठित करून विभागातील अधिकारी व क र्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आली.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ...


जिल्हा परिषद : स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी पथक
नागपूर : जिल्ह्यात स्वाईन फ्लू रुग्णाची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. तसेच पथक गठित करून विभागातील अधिकारी व क र्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मासिक सभेत आजाराची लक्षणे व उपाययोजनाबाबत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. संशयित रुग्णांची संख्या असलेल्या गावात सर्वेक्षण करण्यात आले. शाळांत स्वाईन फ्लू संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे नियमित आढावा घेतला जातो, अशी माहिती उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिली.
तपासणीत हिवतापाचे १३ तर हत्तीरोगाचे ३३ रुग्ण आढळून आले. कुष्ठरोग नियंत्रणासाठी जनजागृतीची मोहीम राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला सदस्य जयकु मार वर्मा, सरीता रंगारी, बबीता साठवणे, शुभांगी गायधने,डॉ. शिवाजी सोनसरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
चौकट...
१२४ पाणी नमुने दूषित
जानेवारी महिन्यात जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या २२२३ पाणी नमुन्यापैकी १२४ दूषित आढळून आले आहेत. दूषित पाण्यावर नियंत्रण घालण्यासाठी विभागामार्फत जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविली जात आहे.