शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांचे आयुक्तांना साकडे

By admin | Updated: July 3, 2015 23:15 IST

फोटो ओळी...महापालिकेतील कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करताना.

फोटो ओळी...महापालिकेतील कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करताना.
नागपूर : कंत्राटारांची थकीत बिले आणखी तीन महिने मिळण्याची शक्यता नाही. यामुळे महापालिकेतील कं त्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी आयुक्त श्र्रावण हर्डीकर यांना बिलासाठी साकडे घातले.
प्रलंबित कामासोबच डांबरीकरणाच्या मुद्यावर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. परंतु यात तोडगा निघाला नाही. वास्तविक पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरणाची कामे बंद असतात. त्यामुळे या कामाची बिले न देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
दरम्यान गडर लाईन, नाल्याची भिंंत व इतर कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी नायडू यांच्या नेतृत्वात शुक्र्रवारी हर्डीकर यांनी भेट घेतली. रमजान महिना असल्याने कंत्राटदारांना थकीत बिल देण्याची मागणी केली. आधीच जुन्या कामाची बिले मिळालेली नाही.त्यातच साहित्याची रक्कम कंत्राटदारांना मिळालेली नाही. अशा परिस्थितीत काम करणे शक्य नसल्याचे हर्डीकर यांच्या निदर्शनास आणले. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शिष्टमंडळात युवराज मानकर, परवेज भाई, उमेश ओझा, मतीन अहमद, रफीक अहमद, महेश शेंडे, राजकुमार बजाज, राजा अग्रवाल आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)