शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

त्रालमधील चकमकीत कॉन्स्टेबल शहीद, दोन दहशतवादी ठार

By admin | Updated: March 5, 2017 12:15 IST

जम्मू आणि काश्मीरमधील त्राल येथे शनिवारी सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना

 ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 5 - जम्मू आणि काश्मीरमधील त्राल येथे शनिवारी सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या  चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत  जम्मू-काश्मीर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल मंजूर अहमद शहीद झाले आहेत. त्याबरोबरच सीआरपीएफचे काही जवान जखमी झाले आहेत.  दरम्यान, ही चकमक संपली असून, लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. तर दुसरा दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे उघड झाले आहे . शनिवारी संध्याकाळी जेव्हा चकमकीस सुरुवात झाली तेव्हा लष्कराने  दहशतवादी लपलेल्या घराला घेराव घातला होता. दरम्यान, लष्कराच्या कारवाईत या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र तरीही गोळीबार सुरू होता. गेल्यावर्षी लष्करासोबत झालेल्या चकमकीत ठार झालेला बुऱ्हाण वानी याच परिसरात राहत होता.