िनधन जोड
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
प्रकाश गुप्ता (फोटो रॅपवर िनधन प्रकाश गुप्ता नावाने)
िनधन जोड
प्रकाश गुप्ता (फोटो रॅपवर िनधन प्रकाश गुप्ता नावाने)िसव्हील लाईन्स येथील रिहवासी आिण िप्रन्स बीअर बार आिण रेस्टॉरंट पंचशील चौकचे संचालक प्रकाश गुप्ता (६३) यांचे िनधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा, मोठा भाऊ राजेश, तीन मुले, स्नुषा आिण बराच मोठा आप्तपिरवार आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.