शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: December 7, 2015 13:20 IST

दलित विरोधी वक्तव्य करणारे व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केले.

ऑनलाईन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ -  केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांच्या दलित विरोधी वक्तव्याविरोधात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सदस्यांनी सोमवारी संसदेच्या आवारात जोरदार निदर्शने केली. आंदोलन करणा-या काँग्रेस सदस्यांनी व्ही.के.सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्या मंत्र्याने दलित विरोधी वक्तव्य केले आहे त्याला मंत्रिपदावर रहाण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना तात्काळ मंत्रिपदावरुन काढून टाकावे अशी मागणी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. 

भाजपने मात्र व्ही.के.सिंह यांचा बचाव केला आहे. सिंह यांनी दलित विरोधी वक्तव्य केल्याचा विरोधकांचा आरोप भाजपने फेटाळून लावला. काँग्रेस या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतेय हे दुर्देवी असल्याचे भाजपने म्हटले आहे. 
हरयाणाच्या फरीदाबादमध्ये दोन दलित मुलांना जाळल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी या घटनेला स्थानिक घटना ठरवून आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून टीका झाली होती.