शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदाराने विधानसभाध्यक्षांना दिला 'फ्लाईंग किस'; सारेच अवाक झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 16:09 IST

ताराप्रसाद यांनी पात्रो यांच्याकडे पाहून फ्लाईंग किस केला.

भुवनेश्वर : ओडिशा विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे आमदार ताराप्रसाद बाहिनिपती यांनी मंगळवारी प्रश्न विचारायची संधी दिल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष एस एन पात्रो यांचे आभार मानले. मात्र, त्यांची पद्धत पाहून सारेच अवाक् झाले. 

ताराप्रसाद यांनी पात्रो यांच्याकडे पाहून फ्लाईंग किस केला. यावरून सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. तर काही आमदारांनी यावर आक्षेप घेतला. यानंतर विधानसभेतून बाहेर आलेल्या ताराप्रसाद यांनी खुलासा करताना आपण अध्यक्षांचा अपमान करण्याचा विचार नव्हता. मी त्यांचे आभार मानण्यासाठी फ्लाईंग किस केला, असे सांगितले. 

अध्यक्षांनी माझ्य़ा मतदारसंघातील मागास जनतेविषयी चिंता व्यक्त केली. मी दिलेली फ्लाईंग किस त्याच्यासाठीच होती. मी सभागृहात 147 सदस्यांमधून पहिले बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन, असेही ताराप्रसाद यांनी सांगितले.

टॅग्स :Odishaओदिशा