शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची ‘जमीन वापसी’ वेबसाईट सुरू

By admin | Updated: April 19, 2015 01:29 IST

शेतकऱ्यांच्या जमिनीवरून सरकार आणि विरोधी पक्षात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. या मुद्याच्या आधारे काँग्रेस आपला गमावलेला ‘पायवा’ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

शीलेश शर्मा - नवी दिल्लीशेतकऱ्यांच्या जमिनीवरून सरकार आणि विरोधी पक्षात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. या मुद्याच्या आधारे काँग्रेस आपला गमावलेला ‘पायवा’ शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे किसान रॅलीच्या आयोजनाद्वारे लाखो लोकांना राजधानीत एकत्र करण्यात येत आहे तर दुसरीकडे इंटरनेटवरही युद्ध पुकारण्यात आले आहे. याचा प्रारंभ शनिवारी ‘जमीन वापसी’ नावाच्या वेबसाईटद्वारे करण्यात आला.पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्या हस्ते या वेबसाईटचा शुभारंभ झाला. या वेबसाईटवर १९९४, २०१३ आणि २०१५ सालचे भूसंपादनाशी संबंधित कायदे आणि मोदी सरकारद्वारे मांडण्यात आलेल्या विधेयकातील दुरुस्त्यांची सखोल माहिती दिली आहे. कायदेशीर माहितीव्यतिरिक्त राजकीय आढावाही यात घेण्यात आला आहे.च्हिंदी आणि इंग्रजीतील ही वेबसाईट तयार करण्यात माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची भूमिका महत्त्वाची राहिली. रमेश यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केद्रीय मंत्री नितीन गडकरी खोटे बोलत असल्याचा आरोप केला. च्चार पट मोबदला देण्याची तरतूद २०१३ च्या कायद्यात होती. मोदी करीत असलेला गाजावाजा खोटा आहे. पुनर्वसनाचाही २०१३ च्या कायद्यात स्पष्ट उल्लेख होता. मग मोदी आणि गडकरी कुणाला मूर्ख बनवीत आहेत, असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला.