शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रीकडे काँग्रेसने दिली मीडिया सेलची जबाबदारी

By admin | Updated: May 10, 2017 21:35 IST

काँग्रेसमध्ये ज्या बदलांची मागणी मागील अनेक महिन्यांपासून केली जात होती, त्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - काँग्रेसमध्ये ज्या बदलांची मागणी मागील अनेक महिन्यांपासून केली जात होती, त्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. माध्यमांच्या वृ्त्तानुसार काँग्रेसने दीपेंदर सिंह हुड्डा यांच्या जागी कर्नाटकच्या माजी खासदार व कन्नड अभिनेत्री राम्या यांना पक्षाच्या सोशल मीडिया टीमचे प्रमुखपद दिले आहे. पार्टीला सोशल मीडियामध्ये अधिक आक्रमक बनविण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. ही टीम काँग्रेसची अधिकृत वेबसाइट, ट्विटर, फेसबुक सारखे अकाउंटची जबाबदारी सांभाळेल.

राम्या यांची आई रंजीता कर्नाटकमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या होत्या. तर त्यांचे वडील आर टी नारायण एक प्रसिद्ध उद्योगपती होते. 2001 मध्ये भारतीय यूथ काँग्रेस ज्वाइन करणारी राम्या 2013 मध्ये मांड्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन संसदेत पोहोचली. परंतु 2014 मध्ये ती पराभूत झाली.

अनेक हिट चित्रपट देणाऱ्या ग्लॅमरस राम्या यांना कन्नड सिनेमाची गोल्डन गर्ल म्हटले जाते. लोकसभेत निवडून आलेली ही पहिली कन्नड अभिनेत्री आहे. 29 नोव्हेंबर 1982 रोजी जन्मलेल्या राम्या यांचे मूळ नाव दिव्या स्पंदना आहे. 2003 मध्ये कन्नड फिल्म अभी पासून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या दिव्या स्पंदनाने आपले नाव बदलून राम्या ठेवले होते. तिने कन्नडशिवाय काही तमिल आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे.