शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अरुणाचलमध्ये पुन्हा काँग्रेस; पेमा खांडू यांनी केले बहुमत सिध्द

By admin | Updated: July 20, 2016 18:26 IST

अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चोवना मेइन यांच्या नेतृत्वात काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यात यश आले आहे.

ऑनलाइन लोकमतइटानगर, दि. २० : अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चोवना मेइन यांच्या नेतृत्वात काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यात यश आले आहे. विधानसभेत काँग्रेसला ४६ आमदारांचा पाठिंबा मिळल्याने बहुमत सिद्ध करण्यास यश आले आहे. पेमा खांडू यांनी रविवारी देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली होती. सरकार टिकविण्यासाठी त्यांना बहुमत सिध्द करणे आवश्यक होते. यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने याबाबत घेतलेले निर्णय घटनाबाह्य ठरवले होते.पूर्वोत्तरच्या या राज्याचे खांडू नववे मुख्यमंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांना राज्यपाल तथागत राय यांनी राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दोरजी खांडू यांचा एका विमान अपघातात २०११ मध्ये मृत्यू झाला होता. राय हे त्रिपुराचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे अरुणाचलचा अतिरिक्त कार्यभार आहे. अरुणाचलमधील नाट्यमय राजकीय घडामोडीत शनिवारी काँगे्रसने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पेमा खांडू यांची नेतेपदी निवड केली होती.

 

पेमा खांडू (३७) हे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतलेली आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर ते तरुणपणीच राजकारणात सक्रीय झाले होते. तवांग येथील रहिवाशी असलेल्या पेमा यांनी वडीलांच्या मृत्यूनंतर २०११ मध्ये प्रथम अरुणाचल विधानसभेत प्रवेश केला. आमदार म्हणून ते बिनविरोध निवडून आले होते.