नवी दिल्ली : वयाची 68 वर्षे पूर्ण केलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि¦टरवर वाढदिवसानिमित्त त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. परमेश्वर त्यांना दीर्घ व निरोगी आयुष्य प्रदान करो असे म्हटले आहे. डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.