शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

पंतप्रधानांना काँग्रेसचा कृतज्ञतापूर्ण निरोप

By admin | Updated: May 15, 2014 02:14 IST

डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने बुधवारी रात्री आयोजित केलेल्या निरोपाच्या भोजन समारंभास पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली.

नवी दिल्ली : संपुआ आघाडीच्या सरकारचे पंतप्रधान म्हणून सलग दहा वर्षे समर्थपणे नेतृत्त्व केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने बुधवारी रात्री आयोजित केलेल्या निरोपाच्या भोजन समारंभास पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली. लोकसभेचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित या भोजन समारंभास ८१ वर्षांच्या मनमोहन सिंग यांना पक्षनेत्यांनी कृतज्ञतापूर्वक निरोप दिला. यावेळी सर्व प्रमुख काँग्रेस नेते व केंद्रीय मंत्री यांच्या स्वाक्षर्‍या असलेले एक स्मृतीचिन्ह डॉ. सिंग यांना देण्यात आले. पल्लम राजू यांनी त्या स्मृतीचिन्हावर कोरलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे मानपत्र वाचून दाखवले. डॉ. सिंग व त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सिंग दाम्पत्य आणि सोनिया गांधी यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी अनेकांनी झुंबड केली. या सर्वांमध्ये मात्र राहुल गांधी यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. राहुल गांधी दिल्लीबाहेर असल्याने हजर राहू शकले नाहीत, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेऊन डॉ. सिंग औपचारिकपणे पंतप्रधानपद सोडतील. जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्याखेरीज सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा मान डॉ. सिंग यांनी भूषविला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)