शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष वाढविणे हीच मुंडे यांना आदरांजली : मिरगणे

By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST

बार्शी : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. राज्यात पूर्ण बहुमताने सत्ता आणणे हे त्यांचे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी भाजपला वाढविणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी केले.

बार्शी : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. राज्यात पूर्ण बहुमताने सत्ता आणणे हे त्यांचे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी भाजपला वाढविणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी केले.
ते गोपीनाथ मुंडे यांच्या 66 व्या जयंतीनिमित्त भाजप संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते. प्रारंभी राजेंद्र मिरगणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गोपीनाथ मुंडे यांनी हा पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी जसे प्रयत्न केले त्याप्रमाणे येत्या चार वषाणत बार्शी भाजपमय करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून त्यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन मिरगणे यांनी केले.
यावेळी धाराशिव शिवसेनेचे जि. प. सदस्य दत्ता साळुंखे, ज्येष्ठ नेते छोटूभाऊ लोहे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, महिला आघाडीच्या पद्मजा काळे, रामराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास अँड. प्रकाश गुंड, संभाजी सोनवणे, आश्विन गाढवे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.