शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

By admin | Updated: September 25, 2014 04:12 IST

शहरातील दोन्ही मतदार संघांमध्ये महायुतीचे उमेदवार कोण असणार याविषयी संभ्रम कायम आहे

नवी मुंबई : शहरातील दोन्ही मतदार संघांमध्ये महायुतीचे उमेदवार कोण असणार याविषयी संभ्रम कायम आहे. बेलापूर मतदार संघ शिवसेनेला जाणार की भाजपाला याविषयी तिढाही अद्याप सुटलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ऐरोली मतदार संघातून राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने विद्यमान आमदार संदीप नाईक व बेलापूरमधून ठाणे जिल्'ाचे पालकमंत्री गणेश नाईक निवडणूक लढविणार आहेत. या दोघांनीही आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन, उद्घाटन, होर्डिंग, कार्यअहवालाच्या माध्यमातून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात निवडणूक नक्की कोण लढणार हेच अद्याप निश्चित झालेले नाही. ऐरोली मतदार संघामध्ये शिवसेनेच्या वतीने विजय चौगुले व वैभव नाईक यांची नावे निश्चित आहेत. चौगुले यांनी उमेदवारी निश्चित समजून कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार सुरू केला आहे. परंतु पक्षाने अद्याप अधिकृतपणे कोणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही. बेलापूर मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या कोट्यात आहे. भाजपाच्यावतीने माजी आमदार मंदा म्हात्रे इच्छुक आहेत. शिवसेनेनेही या मतदार संघावर दावा केला आहे. महापालिकेचे माजी आयुक्त व सेनेचे उपनेते विजय नाहटा, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे येथे प्रबळ दावेदार आहेत.