शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चळवळीतल्या महिलांचा संघर्ष अंतर्मुख करणारा (पॅकेज ३)

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

सामाजिक कार्य करताना अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. एखादे काम करणे म्हणजे समाजाच्या प्रचलित व्यवस्थेविरुद्धही जाण्याचीही हिंमत ठेवण्याचे असते. अशा वेळी लोक हसतात, अपमान करतात आणि वेड्यातही काढतात. पण आपल्या विचारांवर आणि कामावर श्रद्धा असली तर आपण जगातील कुठलेही काम यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. आपण स्त्री आहोत म्हणून आपण काहीही करू शकत नाही, असे तर अजिबातच नाही. यापेक्षा आपण स्त्री आहोत म्हणूनच आपण खूप मोठे काम उभे करू शकतो, असा विश्वास यावेळी अनुभव कथनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला.

सामाजिक कार्य करताना अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. एखादे काम करणे म्हणजे समाजाच्या प्रचलित व्यवस्थेविरुद्धही जाण्याचीही हिंमत ठेवण्याचे असते. अशा वेळी लोक हसतात, अपमान करतात आणि वेड्यातही काढतात. पण आपल्या विचारांवर आणि कामावर श्रद्धा असली तर आपण जगातील कुठलेही काम यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. आपण स्त्री आहोत म्हणून आपण काहीही करू शकत नाही, असे तर अजिबातच नाही. यापेक्षा आपण स्त्री आहोत म्हणूनच आपण खूप मोठे काम उभे करू शकतो, असा विश्वास यावेळी अनुभव कथनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी शैल जैमिनी तर वक्त्या म्हणून डॉ. संध्या पवार, छाया खोब्रागडे, माधुरी साकुळकर, सुजाता भोंगाडे उपस्थित होत्या. याप्रसंगी माधुरी साकुळकर यांनी स्त्री शक्तीचे काम करताना आलेले अनुभव आणि संघर्ष मांडला. डॉ. संध्या पवार यांनी त्यांना आलेले अनेक अनुभव सांगितले. मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारताना आणि या अनुषंगाने आलेल्या अडचणींच्या काळात पतीनेही दिलेली साथ त्यांनी सांगितली. छाया खोब्रागडे यांनी लोक मूर्खात काढतात तेव्हा काम सोडून द्यायचे नसते तर अधिक जोमाने कामाला लागायचे असते, असे सांगितले. याप्रसंगी सुजाता भोंगाडे यांनीही अनुभवकथन केले. शैल जैमिनी यांनी त्यांचा संघर्ष सांगितला. संचालन डॉ. छाया कावळे यांनी केले.