शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

इंदिरानगर येथील पावसाळी नाल्यावर काँक्रिटीकरण

By admin | Updated: December 8, 2015 00:01 IST

इंदिरानगर : येथील गजानन महाराज मंदिर ते जॉगिंग ट्रॅकपर्यंतच्या पावसाळी उघड्या नाल्यावर सीमेंट काँक्रीट स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे येथील परिसर घाण व दुर्गंधीपासून मुक्त होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

इंदिरानगर : येथील गजानन महाराज मंदिर ते जॉगिंग ट्रॅकपर्यंतच्या पावसाळी उघड्या नाल्यावर सीमेंट काँक्रीट स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे येथील परिसर घाण व दुर्गंधीपासून मुक्त होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सुमारे ४० वर्षांपूर्वीपासून राजीवनगर झोपडप˜ी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी, आदर्श कॉलनी, स्टेट बँक कॉलनीसह विविध कॉलनी आणि सोसायटीतून नैसर्गिक नाला गेला आहे. परंतु दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्यापासून दुतर्फा वाहत नागरिकांच्या घरात शिरायचे. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होत असे. त्याची दखल घेत महापालिकेने सुमारे सहा वर्षांपूर्वी पेठेनगर ते जॉगिंग ट्रॅकपर्यंत सीमेंट काँक्रीटीकरणाचा पावसाळी नाला बांधला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु काही दिवसांतच पावसाळी नाल्यात राजीवनगर झोपडप˜ी लगतच गटारीचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाल्यालगत राहणार्‍या रहिवाशांना घाण व दुर्गंधीमुळे घराचे दारे व खिडक्या उघडणेसुद्धा मुश्किल झाले होते. घाण व दुर्गंधीमुळे साथीच्या आजाराची लागण होत असे. प्रभागाचे नगरसेवक दीपाली कुलकर्णी व यशवंत निकुळे यांनी पाठपुरावा करत अखेर पावसाळी नाल्यावर स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ केला. (वार्ताहर)