चिंतलवार वस्तीमध्ये भगवद्गीता ग्रंथ समाप्ती सोहळा
By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST
सोलापूर: चिंतलवार वस्तीमध्ये भगवद्गीता ग्रंथ समाप्ती सोहळा नुकताच पार पडला़ फुलचिंती बंडेगुरु संप्रदायातील गुरुवर्य श्री रेवणसिध्द विटकर यांच्या अमृतवाणीने भगवद्गीता या अमूल्य ग्रंथावरील नित्य प्रवचन गेली ४ वर्षे चिंतलवार वस्तीत चालू होते़ या ग्रंथावरील टीका-टिप्पणी, भाष्य त्यांनी सोप्या भाषेत भाविकांना सांगत होते़ यावेळी विनायक दिन्नी महाराज, नागनाथ माशाळकर, भगवान भंडारे आदी उपस्थित होते़