शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मदरशांमध्ये संगणक, गणिताचे धडे

By admin | Updated: July 3, 2015 23:51 IST

अनुदान नाही : शहरात सुमारे पंधराशे विद्यार्थी घेताहेत शिक्षण

अनुदान नाही : शहरात सुमारे पंधराशे विद्यार्थी घेताहेत शिक्षणनाशिक : राज्यातील मदरशांमध्ये विज्ञान, गणित व समाजशास्त्राचे शिक्षण देण्याचा मुद्दा सध्या गाजत असला, तरी शहरातील प्रमुख मदरशांमध्ये आतादेखील संगणक, गणित व इंग्रजीचे धडे दिले जात आहेत; मात्र यांतील एकाही मदरशाला शासकीय अनुदान मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. धार्मिक शिक्षणाव्यतिरिक्त मुलांना नव्या विषयांचे शिक्षण न देणार्‍या मदरशांना शासकीय अनुदान दिले जाणार नसल्याचा तसेच या मदरशात शिकणार्‍या मुलांना शाळाबा‘ म्हणून गणले जाणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मदरशांची माहिती घेतली असता, शहरात तीन प्रमुख निवासी मदरसे आहेत. घासबाजार येथील शाही मशिदीत दारुल उलूम जमिया अहैले सुन्नत, कोकणीपुरा येथील दारुल उलूम गौसे आझम व वडाळागाव येतील दारुल उलूम गौसिया फैजाने मदार यांचा त्यात समावेश आहे. या मदरशांमध्ये प्रत्येकी सुमारे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था मोफत केली जाते. त्यांत परराज्यांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. वयाच्या बारा वर्षांपासूनच्या पुढच्या मुलांना तेथे पूर्णवेळ धार्मिक शिक्षण दिले जाते. तसेच संगणक, गणित व इंग्रजीही शिकवले जाते. तेथे जास्तीत जास्त पंधरा वर्षे शिक्षण घेता येते. अलीम, कारी, हाफीज, मुफ्ती अशा पदव्या तेथे दिल्या जातात. या पदव्या घेणारी व्यक्ती मशिदीत धर्मगुरू म्हणून काम पाहू शकते. याशिवाय जुने नाशिक, वडाळागाव परिसरात सुमारे दहा लहान मदरसे आहेत. त्यांत दोन फक्त महिलांसाठीच्या मदरशांचाही समावेश आहे. या सर्व मदरशांमध्ये सकाळी व सायंकाळी दोन तास धार्मिक शिक्षण दिले जाते. या मदरशांमध्ये जाणारे विद्यार्थी अन्य शाळा-महाविद्यालयांतून प्रचलित शिक्षणही घेतात. शहरातील सुमारे बारा ते पंधरा नोंदणीकृत मदरशांमधून सुमारे पंधराशे ते सतराशे विद्यार्थी शिक्षण घेतात; मात्र त्यांना शासनाकडून अनुदान मिळत नाही. हे सर्व मदरसे समाजबांधवांच्या देणग्यांवर चालतात, असे सूत्रांनी सांगितले. जोड आहे...