शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सोनियांविरुद्धच्या खटल्यात तडजोड

By admin | Updated: June 11, 2016 06:05 IST

द्ध राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट स्टडीजच्या बांधकामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड झाली

तिरुवनंतपुरम : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर नेत्यांविरुद्ध राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट स्टडीजच्या बांधकामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड झाली आहे. ही माहिती न्यायालयालाही देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक व माजी केरळ प्रदेश काँग्रेसचे (केपीसीसी) सरचिटणीस हिदूर मुहम्मद यांनी दिली. सोनिया गांधी यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न हा हितसंबंधातून झाल्याचे मुहम्मद म्हणाले. गांधी या संस्थेच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सदस्यही नाहीत, असे ते म्हणाले.केरळमधील बांधकाम कंपनीने केरळ प्रदेश काँग्रेस समितीने बांधून घेतलेल्या आरजीआयडीएसच्या बांधकामाचे २.८० कोटी रुपये न मिळाल्याबद्दल काही दिवसांपूर्वी न्यायालयात खटला दाखल केला होता. (वृत्तसंस्था)