शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

राहुल गांधी 'पंजा'मुळेच अडचणीत, भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: January 14, 2017 16:11 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाचे निवडणूक चिन्ह पंजामुळेच अडचणीत आले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 - भाजपाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आचार संहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे चिन्ह 'पंजा'चा संबंध विविध धर्मांच्या देवांसोबत जोडला. 
'जेव्हा मी देवदेवतांची प्रतिमा पाहतो तेव्हा त्यात मला काँग्रेसचे चिन्ह 'पंजा' दिसते', असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.
 
11 जानेवारी रोजी काँग्रेसच्या 'जन वेदना' आंदोलनातील भाषणादरम्यान राहुल गांधींनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. राहुल गांधींच्या या विधानाची सीडीच भाजपाने निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे. याव्यतिरिक्त राहुल गांधींनी आचार संहितेसोबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचेही उल्लंघन केले, अशी तक्रारदेखील करण्यात आली आहे.
(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘जल्लीकट्टू’ला समर्थन)
'राहुल गांधी यांनी धर्मासंदर्भातील वक्तव्य करत काँग्रेसचे निवडणूक चिन्ह 'पंजा'चा संबंध शंकर, गुरुनानक, बुद्ध, इस्लाम आणि महावीर यांच्यांशी जोडला. राहुल गांधी जाणूनबुजून लोकांना धार्मिक भावनांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत', असा आरोपही भाजपाने केला आहे. काँग्रेसचे चिन्ह रद्द करुन राष्ट्रीय पार्टीचा दर्जा काढून घेण्याची मागणीही भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा राहुल गांधींविरोधात अशाच प्रकारच्या तक्रारी पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातही करणार आहेत