शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: January 15, 2017 00:18 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आपण देवदेवतांच्या प्रतिमा पाहतो, तेव्हा त्यात आपणास काँग्रेसचे 'पंजा' हे निवडणूक चिन्ह दिसते, असे विधान राहुल गांधी यांनी ११ जानेवारी रोजी काँग्रेसच्या जनवेदना मेळाव्यात केले होते. राहुल गांधींच्या या विधानाची सीडीच भाजपाने निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे. राहुल यांनी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा संबंध भगवान शंकर, गुरू नानक, गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्यांशी तसेच इस्लाम धर्माशी जोडला असून, ते लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आहेत, असा भाजपाच्या आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह रद्द करावे आणि त्या पक्षाला असलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याची मागणीही भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)