शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कायदा व सुव्यवस्थेवरून अण्णाद्रमुक सरकारवर टीका

By admin | Updated: October 9, 2014 03:26 IST

माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अटकेनंतर राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी सांभाळण्यात अपयशी झाल्याचा आरोप करीत द्रमुकने बुधवारी अण्णाद्रमुक सरकारवर टीकास्र सोडले.

चेन्नई : माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अटकेनंतर राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी सांभाळण्यात अपयशी झाल्याचा आरोप करीत द्रमुकने बुधवारी अण्णाद्रमुक सरकारवर टीकास्र सोडले. पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी द्रमुकच्या जिल्हा सचिवांच्या बैठकीत या परिस्थितीवर चर्चा केली. त्यांनी सामान्य नागरिकांवर होत असलेले अत्याचार संपविण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.बैठकीत सत्तारूढ अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जात असलेल्या निदर्शनांमुळे नागरिकांसमोर उभी राहत असलेली बिकट परिस्थिती विशद करून त्यांनी लोकशाही व शांततापूर्वक निदर्शने करण्याचा आग्रह अण्णाद्रमुकला केला. द्रमुकने मिळकतीच्या ज्ञातस्रोतांपेक्षा अधिक धनसंचय केल्याबद्दल दोषी ठरविलेल्या जयललिता यांना शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीश जॉन मायकल डी कुन्हा यांच्यावर टीका केल्याबद्दल निषेध व्यक्त केला. अण्णाद्रमुककडून त्यांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याचे मत करुणानिधींनी यावेळी व्यक्त केले.या बैठकीत, अनेक ठिकाणी पोलिसांच्या परवानगीविनाच निदर्शने करण्यात आल्याचे सांगून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे सांगण्यात आले. केंद्राने यात हस्तक्षेप करून या उद्दामपणाला आळा घालावा असेही आवाहन करण्यात आले.या बैठकीत, अण्णाद्रमुकने मोठाली आश्वासने दिली मात्र त्यांना पूर्ण केले नाही. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात १६ वेळेस मंत्री बदलण्यात आले एवढेच नव्हे तर आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या विनाकारण बदल्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (वृत्तसंस्था)