शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचे ऋण फेडण्यासाठी राजकारणात उतरलो

By admin | Updated: October 10, 2014 02:42 IST

व्यवसाय म्हणून राजकारण केले नाही. समाजाचे ऋण फेडता येतील या जाणीवेतून राजकारणात उतरलो. त्यानिमित्ताने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.

मुंबई : व्यवसाय म्हणून राजकारण केले नाही. समाजाचे ऋण फेडता येतील या जाणीवेतून राजकारणात उतरलो. त्यानिमित्ताने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. यापुढेही जनसेवा हाच उद्देश ठेवले आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार व विक्रोळी मतदारसंघातील उमेदवार मंगेश सांगळे यांनी दिली.सांगळे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांजुरमार्ग येथे गुरूवारी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत सांगळे बोलत होते. नगरसेवक, आमदार म्हणून जाहीरनाम्यातून जी वचने, आश्वासने दिली ती सर्व पूर्ण केली, असे सांगळे यांनी सांगितले. विक्रोळीसह कांजुरमार्गवासीयांचे आरोग्य बिघडविणारे, प्रदुषण निर्माण करणारे डम्पिंग ग्राऊंड येथून हलविण्यासाठी मनसेच्या माध्यमातून आंदोलन छेडले. दरवर्षी सुमारे तीनशे जणांचा बळी घेणारे विक्रोळी फाटक सतत पाठपुरावा करून बंद केले, तेथे पादचारी पूल बांधला, पूर्व-पश्चिम जोडणारा उडडाण पूल मंजूर करून घेतला, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वीमींगपूलचे काम सुरू करून घेतले, अद्ययावत डायलेसीस सेंटर, सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलचे काम सुरू झाले, असे सांगत सांगळे यांनी पाच वर्षांमध्ये केलेल्या कामांचा उल्लेख यावेळी केला. तसेच प्रतिस्पर्ध्यांवर शरसंधानही साधले. (प्रतिनिधी)