शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोका कोलाचे सलमानला ' थम्स डाऊन'?

By admin | Updated: October 20, 2016 10:15 IST

२०१२ मध्ये कोका कोलाने सलमान खानला सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती होती. माध्यमांच्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात सलमान खानचा कोका कोला बरोबरचा करर संपला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - सुप्रसिद्ध शीतपेय 'कोका कोला'चे उत्पादन करणारी हिंदुस्थान कोका कोलाने चार वर्षानंतर सुपरस्टार दबंग सलमान खान बरोबरचा आपला करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१२ मध्ये कोका कोलाने सलमान खानला सदिच्छा दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून नियुक्ती केली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार गेल्या महिन्यात सलमान खानचा कोका कोला बरोबरचा करार संपला आहे. कंपनीने यापुढे सलमान खान बरोबरचा करार वाढवण्यास नकार दर्शवला आहे. 
 
सलमानचे वाढते वय पाहून कंपनीने त्याच्या ऐवजी नव्या पिढीतील रणवीर सिंहला घेण्याची तयारी दर्शवली आहे. सलमान कोका कोलाकडून प्रतिवर्षी ५ करोड रुपये मानधन घेत होता. २०१२ मध्ये दबंग सलमानने खिलाडी अक्षयचा पत्ता कट करत ब्रँड अॅम्बेसेडर झाला होता. कोका कोलाने घतलेल्या या निर्णयाला आता थम्सअप - सलमान खान आऊट, रणवीर सिंह इन असेच म्हणावे लागेल.