शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

मुस्लीम आरक्षणासाठी सह्यांची मोहिम

By admin | Updated: September 4, 2015 22:46 IST

मुस्लीम आरक्षणासाठी सह्यांची मोहिम

मुस्लीम आरक्षणासाठी सह्यांची मोहिम
मुंबई : मुस्लीम समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत समाजवादी पार्टीने सह्यांची मोहिम सुरू केली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत ही मोहिम सुरू राहणार असून ५ लाख सह्या घेण्याचा निर्धार सपाने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सह्यांचे निवेदन सरकारला जमा केल्यानंतरही सरकार जागे झाले नाही, तर दुसर्‍या टप्प्यात धरणे आंदोलन करणार असल्याचे सपाने सांगितले. त्यानंतर लोकांमध्ये जनजागृती करून महाधरणे आणि उपोषणाद्वारे जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा सपाने दिला आहे.
भाजप सरकार मुस्लिमांना सापत्न वागणूक देत असल्याची प्रतिमा समाजात तयार झाल्याचा आरोप सपाने केला. तरी आरक्षण लागू करून सरकारला मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याची संधी असल्याचेही सपाने स्पष्ट केले.