शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सीएनएक्स - व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार--------2

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

सुरुवातीपासूनच दूर राहण्याचा सल्ला

सुरुवातीपासूनच दूर राहण्याचा सल्ला
ओंकारच्या या उपक्रमाला आता त्याच्या मित्रांचीदेखील साथ मिळाली आहे. धरमपेठ शाळेच्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांच्या च्या पुढाकारातून क्लब तयार झाले आहे. व्यसनात वापरली जाणारी कोणतीही वस्तू आपल्या आरोग्यासाठी हानीकारकच असून यामुळे शरीर कमजोर होते. वारंवार नशा केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे आपल्या आरोग्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. व्यसन व त्यांचे दुष्परिणामही अतिभयानक असतात, त्यांच्यातून बाहेर पडणे अतिशय अवघड असते. त्यामुळे यापासून सुरुवातीपासूनच दूर राहणे चांगले असा संदेश या क्लबच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत असा संकल्प त्यांनी केला आहे.

पालकांच्या सभेचे आयोजन
तंबाखू किंवा सिगरेटसारख्या वस्तूपासून दूर राहण्याचा सल्ला देणे हे काम फार कठीण आहे याची जाणीव ओंकारला आहे. केवळ मित्रांचा आग्रह हा महत्त्वाचा नाही तर घरून देखील असा सल्ला मिळणे गरजेचे आहे. यामुळे त्यांनी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची एक सभा आयोजित केली आहे. पालकांना मुले कशा प्रकारे व्यसनांच्या आहारी जातात याची माहिती देणार आहे. यासाठी एक कार्यक्रम २९ मार्च रोजी धरमपेठ येथील वझलवार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पालकांनी व्यसनापासून दूर राहण्याचा दिलेला सल्लादेखील खूप महत्त्वाचा ठरतो असे ओंकार म्हणतो.

कोट
शिक्षक व पालकांच्या मदतीची गरज
मुलांना वाईट सवयींपासून दूर ठेवणे, त्यांच्या सकारात्मक गोष्टी करण्याची जाणीव निर्माण करणे, मातृभाषेविषयी आवड निर्माण करणे, गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करणे, करिअर मार्गदर्शन व आवडीच्या विषयांची माहिती देणे, विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक गोष्टीची जाणिव निर्माण करणे आदी काम करण्याचा काम आम्ही या क्लबच्या माध्यमातून करणार आहोत. आम्ही शिक्षकांच्या व पालकांच्या मदतीने तसे काम करण्याचा निश्चय केला आहे.
- ओंकार तलमले
प्रमुख, द रॉयल शिवसंस्कृती क्लब