शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दिवसभर ढगाळ वातावरण; पावसाचा मात्र शिडकावा

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

सोलापूर :

सोलापूर :
गेल्या काही दिवसांपासून ऊन, वारा आणि ढगाळ वातावरण असे चित्र पाहायला मिळत आहे. आजही शहरात दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हमखास पाऊस पडेल, अशी आशा असताना सायंकाळी शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरीशिवाय काही घडले नाही. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्?ातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
दररोज दिवस उजाडताच उन्हाच्या झळा जाणवायच्या.आज सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण होते. दिवसभर अशीच स्थिती होती. वातावरणातील बदलामुळे आज पाऊस येण्याची चिन्हे व्यक्त होत होती. दुपारी चारच्या सुमारास शहर आणि हद्दवाढ परिसरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
मृग नक्षत्रात सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस झाल्याने जिल्?ातील शेतकर्‍यांमध्येही चैतन्याचे वातावरण पसरले होते. अनेकांनी खरिपाच्या पेरण्याही केल्या, मात्र शेतकर्‍यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण होते पाऊस मात्र पडत नाही. उन्हाळ्याप्रमाणे तापमानात वाढ होतेय. सरासरी 32 ते 34 अं.से. तापमानाची नोंद हवामान खात्याकडे नोंदली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे नुसतेच पावसाळी वातावरण दिसून आले.