शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गंडा घालणार्‍या महिलांना पुन्हा कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:02 IST

जळगाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील १३ महिलांना २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात गंडा घालणार्‍या नंदा विजय जाधव व सविता संजय साळुंखे (दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव) या दोन्ही महिलांना न्यायालयाने बुधवारी पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

जळगाव: दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवून निमखेडी शिवारातील १३ महिलांना २८ लाख ६४ हजार ५०० रुपयात गंडा घालणार्‍या नंदा विजय जाधव व सविता संजय साळुंखे (दोन्ही रा.गोपाळपुरा, जळगाव) या दोन्ही महिलांना न्यायालयाने बुधवारी पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
जाधव व साळुंखे यांनी गोपाळपुरा, पोलीस लाईन व चंदू अण्णा नगरातील १३ महिलांना गंडा घातल्या प्रकरणी त्यांच्याविरुध्द रविवारी तालुका पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी त्यांना न्या. एस.जे.शिंदे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासात त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. मूळ फिर्यादीतर्फे ॲड.श्रीकांत भुसारी काम पाहत आहेत.

जामीन अर्ज फेटाळला
जळगाव: रस्त्यावर थांबून बोलत असताना वकीलाचा मोबाईल लांबविणार्‍या गोपाळ कोळी याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळून लावला. नुतन मराठा महाविद्यालयाजवळ रात्री साडे दहा वाजता ॲड.आनंद मुजूमदार यांचा मोबाईल कोळीने लांबवला होता. शहर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. न्या.एस.के.कुळकर्णी यांच्या न्यायालयात त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. सरकारतर्फे ॲड.केतन ढाके यांनी काम पाहिले.